Spread the love

Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ zed pay income process ] : आता बाजारांमध्ये झेड पे लाँच झाला आहे , ज्याच्या माध्यमातुन आपण सर्वाधिक कॅशबॅक तसेच रेफरलच्या माध्यमातुन 500/- रुपयापर्यंत कमाई करु शकता . याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

ZED PAY हे पेटीएम , फोन पे , गुगल पे मध्ये दिली जाणारी रिचार्ज , बिल पेमेंट सुविधा , तसेच इलेक्ट्रिसिटी बील भरण्याच्या विविध सुविधा दिल्या जातात . याशिवाय आपणांस यांमध्ये ट्राव्हल बुकिंग सुविधा , तसेच Affiate Servies सुविधा दिल्या जातात , याशिवाय आपणांस शॉपिंगच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत .

त्याचबरोबर ई-बुकिंगच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत . याशिवाय Learn Hot to use Zed pay App सुविधा तसेच शैक्षणिक बाबी विषयक माहिती देण्यात आलेली आहे . तसेच बँकिंग सेवा मध्ये पैसे पाठविणे , क्रेडिट कार्ड सुविधा , बाईक विमा , एलआयसी विमा अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत .

हे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर वरुन ZED PAY असे नाव टाकुन अथवा https://zbazaarsolutions.com/ या लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करावेत . व NEW Registration करावेत . त्यामध्ये सर्व माहिती भरल्याच्या नंतर खालील नमुद ZED PAY चाच अधिकृत Sponsor ID ZP68492308  टाकावे  ..

SPONSOR ID : ZP68492308

रेफर करुन करता येईल कमाई : रेफर करुन आपणांस प्रत्येक रेफरला 200/- रुपये ते 500/- रुपये पर्यंत आर्थिक लाभ प्राप्त होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *