Spread the love

Volunteer Teacher Maharashtra : राज्यभरामध्ये प्रौढ साक्षरता मोहीम राबवली जात आहे. ज्या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक असतील त्यांच्यासोबत शिकवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. म्हणजेच मनोरंजक गोष्टी यासोबतच शैक्षणिक नोंदणीवर क्रेडिट गुण त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षण पदवीचा अभ्यास करत असताना तीन ते चार प्रौढ विद्यार्थी वर्गाला शिक्षण देण्याचे काम दिले जाणार आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रम या उपक्रमांतर्गत शिक्षण संचालनालय या ठिकाणी राबवत आहे.

दरवर्षी या विद्यार्थ्यांना मिळणार 1.25 लाख रुपयांची स्कॉलरशिप! पहा सरकारचा नवीन नियम;

सध्या 15 वर्षावरील निरक्षर व्यक्तींवर त्या ठिकाणी सर्वे केले जात असून, पुढील महिन्यापासून निरक्षणांचे शिक्षण हे पूर्णपणे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पार पडेल (Volunteer Teacher Maharashtra recruitment). स्वयंसेवक शिक्षकांकरिता नोंदणी प्रक्रिया ही सध्या सुरू झालेली आहे. तरी कमीत कमी आठवी इयत्ता पूर्ण केलेली आहे अशा कोणालाही या ठिकाणी शिक्षक बनता येईल.

राज्यांमध्ये हे नवीन बारा जिल्हे तयार होणार! पहा नवीन जिल्ह्यांची यादी;

निरक्षर प्रवरांच्या मोठमोठ्या संख्येला संबोधित करण्याकरिता राज्य पूर्व सेवा शिक्षक यासोबतच डी.एड., बी.एड इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या माध्यमातून मदत घेतली जाणार आहे (Volunteer Teacher Maharashtra vacancy). ज्या त्या विद्यापीठांसोबत संबंधित असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा यामध्ये सहभाग होती यामध्ये मुख्य भर हा डी एड, बी एड, एम एड अशा विद्यार्थ्यांवर आहे. या विद्यार्थ्यांनी तीन ते चार निरक्षर व्यक्तींना शिकवणे बंधनकारक असणार आहे. या विद्यार्थ्यांकरिता वार्षिक निकालात ग्रेड दिले जातील.

प्रशासनाने नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तीन कोटी शालेय विद्यार्थी या सोबतच 20 लाख महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गाला स्वयंसेवक शिक्षक म्हणून निश्चित करण्याचे मुख्य काम त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी ही योजना आखली आहे (Volunteer Teacher jobs near me). याशिवाय विविध शाळांमधील तब्बल पन्नास लाख विद्यार्थी या सोबतच 50 लाख स्वयंसेवक शिक्षक म्हणजेच आपण बघितले तर कार्यकर्ते अंगणवाडी सेविका यासोबतच नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक इत्यादी प्रौढ वर्गाला साक्षरता वाढवण्याच्या प्रेरणांमध्ये सहभागी होता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *