लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : अविवाहीत पुरुष , महिला तसेच विधुर पुरुषांना प्रतिमहा दोन हाजर 750/- रुपयांची मासिक पेन्शन देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे . या निर्णयांमुळे अविवाहीत पुरुष , महिला व विधुर पुरुषांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे , सविस्तर योजना पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
ही योजना हरयाणा राज्य सरकारने सुरु केली असून , वय वर्षे 45 ते 60 या वयोगटामधील पुरुष व महिला तसेच विधुर पुरुषांना प्रतिमहा दोन हजार 750/- रुपयांची मासिक पेन्शन देण्याचा मोठा निर्णय हरयाणा राज्य सरकारने घेतला आहे . या योजनेची अधिकृत्त घोषणा हरयाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दि.06.07.2023 रोजी केली आहे .
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे तसेच लाभार्थी हा हरयाणा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असणार आहे .याचबरोबर हरयाणा राज्य सरकारकडून वृद्धपकाळ निवृत्तीवेतन मध्ये वाढ करुन मासिक वृद्धपकाळ मासिक निवृत्तीवेतन 3,000/- एवढी करण्यात आली आहे .
लग्न न झालेल्या / अविवाहीत पुरुष , महिला व विधुर पुरुषांसाठी मासिक पेन्शन देणारे हरियाणा हे पहिले राज्य ठरले आहेत . या निर्णयामुळे सदर लाभार्थ्यांना मोठा आर्थिक सहाय्य मिळाले आहेत .या योजनेचा लाभ हरयाणा राज्यातील तब्बल 1.25 लाख लोकांना मिळणार आहे .
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !