Top 10 Mutual Funds : मागील काही वर्षांपासून जास्तीत जास्त नागरिक म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवत आहेत. त्यामुळे म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा वेग सुद्धा चांगलाच वाढला आहे. बरेच गुंतवणूकदार हे म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. कारण की म्युचल फंड मध्ये गुंतवलेली रक्कम ही इतर परताव्यापेक्षा जास्त नफा मिळवून देते (Mutual Funds india). आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून अशाच काही महत्त्वाच्या म्युच्युअल फंड योजनांविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. जा म्युचल फंडणी गुंतवणूकदार नागरिकांना काही वेळेतच श्रीमंत बनवले आहे.
सर्वसाधारणपणे पाहता स्मॉल कॅप म्युचल फंड हे दीर्घ काळापर्यंत खूप चांगल्या प्रकारे परतावा प्राप्त करून देत आहेत. या म्युचल फंड मध्ये कंपन्या ह्या प्रथम अशा काही छोट्या कंपन्यांची निवड करतात ज्या ठिकाणी त्या कंपन्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता दाट असते (Mutual Funds investment). पुढे अनेक कंपन्या अशा माध्यमातून मोठे झाले आहेत आणि नागरिकांना सुद्धा जास्त परतावा मिळाला आहे. म्हणूनच स्मॉल कॅम्प म्युच्युअल फंड योजनांचे परतावे नेहमीच चांगले राहतात..
काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतरच महाराष्ट्र राज्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणार! पहा सविस्तर;
त्यामुळे स्मॉल कॅम्प म्युचल फंड मध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली आणि तुमची आता हीच सुरुवात असेल. तर तुमच्यासाठी ही गुंतवणूक नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. परंतु तुम्ही या स्मॉल कॅम्प म्युचल फंड मध्ये गुंतवणूक तेव्हाच केली पाहिजे जेव्हा तुमच्याकडे कमीत कमी तीन ते पाच वर्षाचा कालावधी शिल्लक असेल. तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हे केलेली गुंतवणूक अगदी भन्नाट परतावा मिळवून देते…
– क्वांट स्मॉल कॅप म्युचल फंड योजनेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अगदी भन्नाट परतावा मिळू शकतात. या म्युच्युअल फंडाचा परतावा मागील तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी 50.98% इतका आहे (Mutual Funds returns). तर मित्रांनो हा जो काही निधी असेल तो तीन वर्षांमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केल्यास चार लाख रुपये इतका झाला आहे.
– निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युचल फंड योजनेच्या माध्यमातून सुद्धा आतापर्यंत नागरिकांना मोठमोठे परतावे प्राप्त झाले आहेत. यांनी तिच्या परतावा मागील तीन वर्षांमध्ये 45.47% इतका झाला असून तीन वर्षांमध्ये एक लाख रुपयांची रक्कम हे तीन लाख 81 हजार रुपये इतकी झाली आहे. म्हणजे मित्रांनो पहा इतका भन्नाट परतावा फक्त तीन वर्षांमध्ये नागरिकांना मिळत आहे आणि इतका पटीने पैसे सुद्धा तितकेच वाढत आहेत.
August Payment Gr : ऑगस्टच्या वेतनासाठी निधी वितरित करण्याबाबत मोठे अपडेट! पहा शासन निर्णय;
– मित्रांनो तुम्हाला एच एस बी सी स्मॉल कॅम्प म्युचल फंड योजनेविषयी माहिती आहे का? ह्या म्युचल फंडमध्ये तीन वर्षात दरवर्षी 43 टक्के इतका परतावा प्राप्त होत असून म्युचल फंड मध्ये चांगला परतावा प्राप्त करून देणारी ही सुद्धा एक चांगली गुंतवणुकीची संधी आहे (How to invest in mutual funds online). या योजनेतून तीन वर्षांमध्ये 1 लाख रुपयांचे 3 लाख 63 हजार रुपये इतके होतात म्हणजे आतापर्यंत इतके रुपये नागरिकांचे झालेले आहेत.
– एचडीएफसी स्मॉल कॅम्प म्युचल फंड योजनेच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगला परतावा नागरिकांना मिळत आहे. या निधीचा परतावा मागील तीन वर्षांमध्ये 42 टक्के असा प्रत्येक वर्षी झाला आहे. या म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास एक लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांमध्ये तीन लाख 47 हजार रुपये इतकी झाली.
– टाटा स्मॉल कॅप म्युचल फंड योजनेने सुद्धा खूपच भन्नाट असा परवा नागरिकांना मिळवून दिला आहे. या निधीचा जो काही परतावा आहे तो तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी 41 टक्के इतका राहिला असून तीन वर्षांमध्ये एक लाख रुपयांचे रक्कम ही तीन लाख 42 हजार रुपये इतकी झाली आहे.
– फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनी या म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास आतापर्यंत नागरिकांना मोठा परतावा मिळाला आहे (mutual fund calculator). या निधीचा परतावा हा तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी 41 टक्के इतका राहिला असून तीन वर्षांमध्ये एक लाख रुपयांचे रक्कम या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तीन लाख 37 हजार रुपये इतकी झाली आहे.
– आयसीआयसीआय प्रुडेन्शियल स्मॉल कॅम्प म्युचल फंड योजनेने सुद्धा खूप चांगली परतावे आपल्या गुंतवणूकदारांना दिले आहेत. या निधीचा परतावा हा मागील तीन वर्षांमध्ये 41 टक्के इतका होता आता तीन वर्षांमध्ये एक लाख रुपयांचे रक्कम या योजनेच्या माध्यमातून एक लाख 37 हजार रुपये इतकी झाली आहे.
– कोटक म्युचल फंड सुद्धा स्मॉल म्युचल फंडच्या यादीमध्ये येत असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना सुद्धा मोठा परतावा मिळाला आहे. मागील तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी 40% इतका याचा फायदा राहिला असून तीन वर्षांमध्ये एक लाख रुपयांची रक्कम हे तीन लाख रुपये इतकी झाली आहे. म्हणजे या माध्यमातून नक्कीच नागरिकांना मोठी कमाई मिळवता आली आहे.