Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ tax saving best ways ] : नोकरदार वर्गांना कर वाचविण्यासाठी काही सोपे मार्ग , या लेखांच्या माध्यमातुन जाणून घेवूयात .
कलम 80 C : भारतीय कर कायदा 1961 च्या तरतुदीनुसार , करदात्याला 150,000/- रुपये मर्यादे पर्यंत कर सवलत मिळते . यांमध्ये समाविष्ट असणाऱ्या कपातीमध्ये लाईफ इन्शुरन्स प्रमियम वार्षिक रक्कम , पेन्शन योजनांमधील वार्षिक योजना ( यांमध्ये इतर पेन्शन शासकीय पेन्शन योजना रक्कम ) रक्कमेचा समावेश कर कपातीसाठी होतो .
या शिवाय म्युच्युअल फंडातील गुंतवणुक , ट्युशन फीस , मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क तसेच गृह कर्जावर भरण्यात आलेल्या व्याजावर वजावटी या बाबींचा समावेश सदर कलम 80 सी नुसार कर सवलतीस पात्र ठरतो .
कलम 80 CCD ( 1B ) : सदर कलम अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील टायर – 1 मधील योगदानाच्या 50,000/- रुपये पर्यंत रक्कम कपातीस , ग्राह्य ठरते . सदरची वजावट ही कलम 80 C व्यक्तीरिक्त होत असल्याने , कर दात्यास फायदा होतो .
कलम 80 D : सदर कलम अंतर्गत करदात्याच्या वैद्यकीय खर्च कर कपातीचा लाभ तसेच व्यावसायिक कर , रजा प्रवास भत्ता , घरभाडे भत्ता , गृहकर्जाच्या व्याजावरील वजावट सदर कलम अंतर्गत वजावटीस ग्राह्य असते .
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !