Spread the love

टाटा कंपनीची टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच या दोन्ही कार जागतिक क्रॅश रेटींगमध्ये 5स्टार रेटिंग प्राप्त केली आहे , यामुळे ह्या दोन्ही कार भारतामध्ये सर्वात जास्त विकली जाणारी कार असून , यांमध्ये टाटा पंचची किंमत कमी असल्याने ही कार भारतांमध्ये अधिक लोकप्रिय कार ठरली आहे .

या कारची सीएनजी व्हेरिएंट फक्त 70,000/- रुपये डाऊन पेमेंट करुन घरी आणू शकता , यासाठी आपल्या पसंतीनुसार सात वर्षांपर्यंत EMI निवडू शकतो . चला तर मग जाणून घेवूयात टाटा पंचच्या सीएनजी व्हेरिंएंटच्या किंमती विषयी .

टाटा पंचचे सीएनजी मध्ये एकुण 05 व्हेरिएंट आहेत , यांमध्ये बेसिक मॉडेल घेतल्यास शोरुम किंमत 7.10 लाख रुपयेला पडते तर Adventure ही मॉडेल 7.85 लाख रुपयाला पडते .  Adventure Rhythum ही मॉडेल 8.20 लाख रुपयाला पडते .तर  Accomplished ही मॉडेल 8.85 लाख रुपये ला पडते .तर  Accomplished Dazzle ही टॉप मॉडेल 9.68 लाख रुपयाला पडते .

यांमध्ये आपण जर बेसिक सीएनजी मॉडेलचा विचार केला असता , 70,000/- रुपये डाऊन पेमेंट करुन कार घरी आणल्यास , आपणास सात वर्षाकरीता प्रतिमहा 12,000/- रुपये हप्ता भरावा लागेल .जी कि आपल्याला लोन मिळून 10,08,504/- रुपयाला कार पडते . तर कॅश मध्ये घेतल्यास ही कार आपल्याला 8,01,240/- रुपयांमध्ये पडते यांमध्ये आयटीओ , विमा समाविष्ट असेल .

तर टाटा पंचची टॉप मॉडेल घेतल्यास 70,0000/- रुपये डाऊल पेमेंट केली तर आपल्याला सात वर्षासाठी 16,713/- प्रतिमहा हप्ता बसेल .तर ही कार कॅश मध्ये घेतल्यास आपल्याला 10,84,361/- मध्ये पडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *