Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Tata Company Launch Tata Pay Apps ] : भारताचे सर्वात लोकप्रिय उद्योगसमुह टाटा समुहांकडून आता टाटा पे लाँच करण्यात आलेले आहेत , यामुळे आता गुगल पे , फोन पे , पेटिम अशा पेमेंट ॲप्सला काटेची टक्कर देणार आहे . टाटा पे ला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स मंजुर करण्यात आलेला आहे .
TATA PAY : टाटा ग्रुपकडून डिजिटल पेमेंट करीता टाटा पे ॲप्स लॉंच करण्यात येणर आहे , नुकतेच टाटा पेला भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजूरी देण्यात आल्याने , आता फोन पे , गुगल पे तसेच पेटिम अशा पेमेंट ॲप्सला प्रतिस्पर्धी म्हणून टाटा पे काम करणार आहे . शिवाय टाटा पे मध्ये फोन पे व पेटिम ॲप्स पेक्षा अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे .
टाटा पे ला RBI कडून मंजुरी दिल्यानंतर डिजिटल मनी मध्ये टाटाची कमाली जाणार आहे , कारण सध्या डिजिटल पेमेंट करीता अनेक ॲप्स अस्तित्वात आहेत . सध्या भारतामध्ये फोन पे , गुगल पे या दोन ॲप्स चा ऑनलाईन पेमेंट करीता सर्वात जास्त वापर करण्यात येतो . याशिवाय पेटिम , भारत पे अशा पेमेंट ॲप्सचा वापर करण्यात येतो .
आता टाटा कंपनीकडून बैंगलोर येथे स्थित आयटी कंपनीकडून टाटा पे चे ॲप्स लाँच केले जात आहेत . टाटा हे भारतातच नव्हे तर जगांमध्ये लोकप्रिय उद्योगसमुह आहे , यामुळे टाटा पे ॲप्सचा वापर भारतांमध्ये एक वर्षांनंतर सर्वात जास्त करतील असा अंदाज आहे . टाटा पे सोबतच Groww या कंपनीने दिनांक 01 जानेवारी 2024 पासून डिजिटल पेमेंटचा PA चा परवाना मिळविला आहे .
यामुळे आता टाटा पे हे ROZARPAY , GOOGLE PAY , CASHFREE आदि कंपन्यांसह डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या दौड मध्ये सहभागी झाले आहेत .यामुळे टाटा पे आता ई – कॉमर्सचे व्यवहार सुरक्षित हाताळण्याची सुविधा प्राप्त करुन देणार आहे .