Spread the love

टाटा ही भारतातीलच नव्हे जगातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे . या कंपनीने जगातील सर्वात कमी किमतीची टाटा नॅनो ही कार फक्त एक लाख रुपयांमध्ये लॉन्च केली होती . या कारला भारतामध्ये तसेच जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता , आता टाटा कंपनी इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेत आहे ..

Tata EV Nano

टाटाची Nexon व Punch या दोन्ही कारने सुरुक्षितेच्या दृष्टीने सर्वात जास्त सेफ्टी असल्याचे 5 स्टार रेटिंग मिळवले आहे , यामुळे या दोन्ही कारची मागणी विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत . भारतामध्ये टॉप सेलिंग कारच्या यादीमध्ये या दोन्ही कारने प्रथम क्रमांक मिळवला आहे . आता टाटा कंपनी सर्वात कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च करीत आहे ..

टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार : टाटा कंपनीकडून फक्त दोन लाखांमध्ये इलेक्ट्रिक कार तयार करण्यात येणार आहे . ही कार आगामी नवीन वर्षाच्या सुरुवातीस , जानेवारी 2024 मध्ये लॉन्च केली जाणार असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती टाटा कंपनीकडून देण्यात आली आहे . ही कार टाटा नॅनो सारखी लहान असणारा असून एकदा चार्ज केल्यानंतर साडेतीनशे किलोमीटर पर्यंत चालणार आहे ..

शिवाय या कारची वैशिष्ट्य म्हणजे या कारमध्ये 4 सीट देण्यात येणार आहे , त्याचबरोबर सेफ्टीच्या दृष्टीने एअरबॅग देण्यात येणार आहेत . कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण चार्ज करण्यासाठी 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागणार आहे , एकदा चार्ज केल्यानंतर कार 350 किलोमीटर जाणार आहे ..

या कारची शोरूम किंमत 2 लाख रुपये तर ऑन रोड प्राईस 2.40 ते 2.60 लाख रूपये अशी असणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *