शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांसाठी हा नियम अधिक सक्तीने लागू , परिपत्रक निर्गमित दि.21.10.2024
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee traffic rule helmet use paripatrak ] : शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी सक्तीने हेल्मेट परिधान करणे संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्यामार्फत दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे की , माननीय न्यायमूर्ती श्री.अभय सप्रे … Read more