कमी जागेमध्ये करा शासकीय योजनेतून शेतीपूरक अधिक फायदेशीर व्यवसाय ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ hi – tech Nursery ] : आजच्या काळामध्ये शेतीपेक्षा शेतीपूरक व्यवसाय मध्ये शेतकरी अधिक नफा कमवत आहेत . यामुळे एखादा शेतीपूरक व्यवसाय उत्तमरीत्या करणे आवश्यक आहे , जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सहाय्यभूत ठरेल , अशाच प्रकारची शेतीपूरक व्यवसाय म्हणून हायटेक नर्सरी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय फायदेशीर ठरत आहे . … Read more