पंजाबराव डख अंदाज : दि 08 व 09 जुलै रोजी पावसाचा अंदाज तर , दि.10 जुलै ते 15 जुलै पर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा दुसरा अंदाज !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao dakh rain updte upto 15 july ] : काल दिनांक 07 जुलै पासुन राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झालेली असून , सदर पावसाला मराठवाड्यांपासुन सुरुवात झालेली असून , सदर पाऊस आता पुढील दोन दिवस पाऊस पुढे सरकरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . आज दिनांक 08 जुलै ते 09 … Read more