ऑक्टोबर हिट मुळे उष्णतेत मोठी वाढ ; दि.06 ते 09 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज ..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ October heat , rain Update ] : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यात ऑक्टोबर हिटमुळे उष्णतेची तीव्रता अधिकच वाढली आहे . यामुळे राज्यात उखाडा अधिक असणारा आहे . ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याचे , संकेत देण्यात आले आहेत . ऑक्टोबर हिटमुळे राज्यात दिनांक … Read more