स्मार्ट मीटरमुळे वीजबिलांवर नियंत्रण व बिलांमध्ये सवलत ; महावितरण कंपनीद्वारे मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरु !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Smart meter Installation ] : राज्यांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरु आहे , स्मार्ट मीटरमुळे बिजबिलांवर नियंत्रण येणार असून , महावितरण कंपनीमार्फत प्रिप्रेड ( स्मार्ट ) मीटर धारकांना विजबिलांमध्ये 2 टक्के पर्यंत सवलत उपलब्ध करुन दिली जाणार आहे . स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हे शहरी भागांमध्ये झपाट्याने सुरु … Read more