राज्यातील या जिल्ह्यातील सर्व कार्यालये , शाळा – महाविद्यालयांसाठी तीन दिवसांची स्थानिक सुट्टी जाहीर ! सोमवार , मंगळवार व गुरुवारी सुट्टी जाहीर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Solapur District Local Leaves ] : महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागांकडून अधिसुचित केलेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर करु शकतात , हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांमध्ये मोडत असल्याने सुट्टींची मर्यादा अधिक होणार नाही , यानुसार जिल्हाधिकारी सुट्टी जाहीर करतात . असाच निर्णय सोलापुर जिल्ह्यासाठी घेण्यात आला आहे … Read more