सोयाबीन 4,892/- रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करिता  नोंदणी करण्यास मुदतवाढ ; जाणून घ्या प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean  hamibhav online registration mudatvadh] : सोयाबीनला 4,892/- रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर अर्ज प्रक्रिया कशी करावी ?  त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासंदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेवूयात . मागील वर्षीपेक्षा यावर्षी 292/- रूपये प्रति  क्विंटल हमीभावामध्ये वाढ … Read more