सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे 60 वर्षे , ऐवजी 62 वर्षे होणार ; सरकारकडून महत्त्वपूर्ण प्रस्ताव !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee Retirement age increase] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये 60 वर्ष ऐवजी 62 वर्ष करणे बाबत , महत्वपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे . सदर प्रस्तावाचा फायदा केंद्र सरकारच्या अधिनस्त 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे . केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून सदर सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ … Read more