सेवानिवृत्तीनंतर राज्य कर्मचाऱ्यांस मिळते या प्रमाणात सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम – जाणुन घ्या सुत्र व पात्रता !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Sevanivruitti Upadan ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान अदा करण्यात येते . सेवानिवृत्ती उपदान कोणत्या कर्मचाऱ्यांस प्राप्त होतो , व कोणत्या प्रमाणात मिळतो या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. अर्थ व पात्रता : राज्य कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्त झाल्याबरोबर एकरकमी जी उपदानाची रक्कम मिळते त्याला … Read more