महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम नुसार वेतननिश्चिती बाबत वित्त विभागाचा सुधारित शासन परिपत्रक !
Live marathipepar , Shasan Nirnay : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोगा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट प्रमाणे लागु करण्यात आला . परंतु सहाव्या वेतन आयोगानुसार / असुधारित वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगांमध्ये मोठी तफावत आढळून आल्या ,यामुळे राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 14 मे 2019 … Read more