7 व्या वेतन आयोगानुसार राज्यातील सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ लागु ,GR निर्गमित दि.31.01.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee sudharit Ansharashikaran Shasan Nirnay ] : 7 व्या वेतन आयोगानुसार , दिनांक 01 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालवधीत सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देणेबाबत , सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more