कर्मचाऱ्यांचे सर्व प्रकारची थकीत देखील दिनांक 25 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन सादर करणे बाबत परिपत्रक ..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ pending bill paid before 25.09.2024 paripatrak] : कर्मचाऱ्यांची थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करणे संदर्भात माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दिनांक 12.09.2024 रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत दिनांक 20.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार … Read more