राम मंदीर निर्माण साठी या अभिनेत्यानी दिली देणगी , सर्वात मोठी देणगी देणारे हे आहेत , गुजराती अध्यात्मिक गुरु !
Live Marathipepar [ Ram Mandir Temple Denagi , Indian Actror ] : राम मंदीर निर्माणचे काम दोन वर्षांपासून सुरु झालेले आहेत . या श्रीराम मंदीराच्या निर्माणासाठी भारतामधून नव्हे तर विदेशांमधून देखिल मोठी देणगी देण्यात आलेली आहे . यांमध्ये भारतातील कोणकोणत्या अभिनेत्यानी देणग्या दिलेल्या आहेत , व सर्वात मोठी रक्कम कोणी दिली याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे … Read more