या तीन प्रकारच्या वनस्पती घरात लावा ; ज्यामुळे साप परिसरात फिरकणार नाही ; तर चावामुळे देखिल होते इलाज !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ plant for snake never intry our home ] : भारतामध्ये साप दिसला की त्यास मारले जाते , परंतु आपल्या माहितीस्तव भारतामध्ये आढळणाऱ्या सापाच्या 90 टक्के जाती हा बिनविषारी सापाच्या आहेत . तर यामध्ये केवळ दहा टक्केच साप हे विषारी आहेत , ज्यामध्ये घोणस , फुरसे ,मन्यार व नाग या … Read more