सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : वेतनांमध्ये तब्बल 15,144 रुपयांची होणार वाढ , डी.ए चा दर वाढला !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर आली , ती म्हणजे एकुण पगारांमध्ये तब्बल 15,144 रुपयांची वाढ होणार आहे . या संदर्भात सरकारी कडून ग्रीन सिंग्नल देण्यात आलेले आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या घडीला देण्यात येणाऱ्या डी.ए मध्ये मोठी वाढ मिळणार आहे . डी.ए वाढीची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार … Read more

वयाच्या 50 वर्षे / 15 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विधानसभेतुन आत्ताची मोठी अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार :  वयाचे 50 वर्षे पुर्ण केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य विधीभवनांमध्ये मोठी चर्चा झालेली आहे . यांमध्ये वयांच्या 50 वर्षे पुर्ण झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याच्या प्रदीर्घ सेवा लक्षात घेता त्यांना पदोन्नतीसाठी सन 2022 च्या शासन शुद्धीपत्रकामुळे वयाच्या 50 वर्षांनतर सेवानिवृत्तीच्या पुर्वी पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे . कर्मचाऱ्यांच्या … Read more

किमान पेन्शन : सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शन वाढ करणे संदर्भात सरकारची मोठी प्रतिक्रिया !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त नंतर मिळत असणाऱ्या किमान पेन्शनमध्ये वाढ करणे संदर्भात सरकारकडून एक महत्वपुर्ण प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे . किमान पेन्शन वाढ संदर्भात लोकसभेत एका सदस्याने प्रश्न उपस्थित केला होता , या प्रश्नाला केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी महत्वपुर्ण उत्तर दिले आहेत . किमान पेन्शनमध्ये वाढ करावा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : जुलै 2023 पासून महागाई भत्तांमध्ये आणखीण 4 टक्के वाढ , नविन आकडेवारी प्रसिद्ध !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्ता वाढ संदर्भात लवकरच मोठी अपडेट समोर येत आहेत .सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून वाढीव 4 टक्के लाभ डी.ए फरकासह लागु करण्यात आलेले आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांचे पगाराचे पारडे आता अधिकच जड होणार आहेत . … Read more

NPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच ,सरकार दबावाखाली येणार नाही !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : NPS कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची धक्कादायक वृत्त समोर येत आहेत , ते म्हणजे सरकार कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली येऊन जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही , असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे . सन 2004 मध्ये वाजपेयी सरकारने केंद्रामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली . त्यानंतर देशातील पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्यांनी राष्ट्रीय … Read more

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे दि.01 ऑगस्ट ते 09 ऑगस्ट पर्यंत घंटी बजाओ अभियान !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शनच्या मागणीकरीता देशातील कर्मचारी आता एकवटले आहेत , दिनांक 02 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे देशभरातील NPS धारक कर्मचारी 1982-83 ची जुनी पेन्शन मिळावी याकरीता महा-आंदोलन करणार आहेत , या आंदोलनास देशभरातुन कर्मचारी जात आहेत . या दरम्यान देशभरांमध्ये घंटी बजाओ अभियान सुरु असणार आहे . घंटी बजाओ … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्युज ! जुलै मध्ये आणखीण 4 टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित , या दिवशी होणार निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची माहिती समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्तांमध्ये परत एकदा चार टक्क्यांची मोठी वाढ निश्चित होणार आहे . यामुळे सध्या जानेवारी महिन्यांपासून मिळत असणाऱ्या 42 टक्के डी.ए मध्ये आणखीण चार टक्क्यांची मोठी वाढ होईल . माहे जुन महिन्यांच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे … Read more

Employee News : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय,आता मिळणार महीला कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : केंद्र सरकारने पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे , ज्यामुळे आता पुरुष कर्मचाऱ्यांना देखील आई-वडिलांप्रमाणे सासू-सासरे यांना देखील आरोग्य योजनेचा लाभ देऊ शकणार आहेत . या संदर्भात केंद्र शासनाकडून दि.27.07.2023 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधेचा लाभ … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात , अधिवेशनामध्ये मोठा खुलासा !

लाईव्ह मराठी पेपर, प्रणिता पवार : सध्या देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू आहे , परंतु सध्याच्या वाढत्या महागाईमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन / आठवा वेतन आयोग लागू करण्याचे चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत . या अनुषंगाने राज्यसभेमध्ये अर्थ मंत्रालय कडून महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे .. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे … Read more

NPS कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा , सन 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension) लागु , वाचा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य शासन सेवेतमध्ये सन 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे , यामूळे सदर राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे निर्देश न्यायालयाने दिला आहे .जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात .. मुंबई उच्च न्यायालयाच्या … Read more