राज्य अधिकारी / कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर ; हे कामे करावे लागणार !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state government employee news ] : राज्यााचे मा.मुख्यमंत्री यांना आता राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना टार्गेट केले आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांना आता आपल्या कामाशिवाय अत्यावश्यक कामे पुर्ण करावे लागणार आहेत . आता सरकारी कर्मचाऱ्यांना राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारची चेतावणी दिली आहे . या चेतावणीनुसार , अनावश्यक कागदांचे … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करणेबाबत परिपत्रक निर्गमित ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding expediting the promotion process of state officers/employees ] : सन 2024-25 निवडसूचीवर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करणेबाबत , सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्याचे मा.मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसांच्या … Read more

कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरण संदर्भात न्यालयाचा महत्वपुर्ण निकाल ; रोखीकरणाचे पैसे न मिळाल्यास अधिकाराचे उल्लंघन !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important court verdict regarding cashing out employees’ leave ] : सरकारी कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाचे पैसे दिले जाते , परंतु ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिर्घ सुट्टी अनुज्ञेय असते , अशांना रजा रोखीकरणांचा लाभ दिला जात नाही . अशाच एका प्रकणांवर गुजरात उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे . यांमध्ये न्यायालयाने … Read more

Good News : वेतनत्रुटी निवारण समितीचे कामकाम पुर्ण ; शासन निर्णय निर्गमित दि.02.01.2025

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Work of Pay Error Redressal Committee completed ] : सातव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांच्या वेतनांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा पदांच्या वेतनत्रुटींमध्ये सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पुर्ण झाले आहेत , याबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन आदेश निर्गमित … Read more

राज्यातील मागसवर्गीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडविणेबाबत , बैठकीचे आयोजन ; परिपत्रक निर्गमित ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Meeting organized to resolve issues of backward class officers/employees in the state ] : मागास वर्गीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मागास प्रवर्गीय संघटनांच्या प्रतिनिधीसमवेत बैठकीबाबत , सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत … Read more

आठवा वेतन आयोग समितीची स्थापना लवकरच ; कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ दि.01.01.2026 पासुनच ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission new pay scale new update news ] : आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करणेबाबत , आत्ताची घडीची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर आली आहे . सदर प्राप्त माहितीनुसार , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन सुधारित वेतनश्रेणीनुसार , लाभ देण्याच्या अनुषंगाने आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात … Read more

NPS धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत , वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.30.12.2024

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS amount transfer new rules ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदान रकमा प्रान खाती जमा करण्याबाबत सुधारित कार्यपद्धती संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , आहरण … Read more

नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत 53% DA वाढीच्या प्रस्तावास मंजुरी ..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta ward cabinet nirnay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे , संदर्भातील निर्णय नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे . प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सरकारी … Read more

Good news : नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 57% होणार !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta increase news ] : केंद्र सहकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे महागाई भत्ता वाढून 57% पर्यंत जाणार आहे . प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहे जानेवारी 2025 पासून तीन ते चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे , याबाबत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने डी.ए वाढीचा निर्णय लवकरच ; वित्त विभागाकडून प्रस्ताव !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta update ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 3 टक्के डी.ए वाढ करणेबाबत वित्त विभागांकडून मोठी अपडेट समोर येत आहे . प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के महागाई भत्ता वाढ लागु करण्यासाठी वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून , मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आले … Read more