कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत सुधारित अटी  लागू करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer New Rules Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत सुधारित अटी लागू करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 21 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार जिल्हा अंतर्गत बदली करीता जे शिक्षक पुर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्या पैकी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; परिपत्रक दिनांक 15.05.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee pay Scale sudharana samiti ] : राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 प्रस्ताव सादर करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 15 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer Update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे , सध्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणूकांमुळे आचार संहिता असल्याने , बदली प्रक्रिया रखडली आहे , राज्यांमध्ये दिनांक 20 मे 2024 रोजी शेवटच्या टप्यातील मतदान होणार आहे . शेवटच्या टप्यातील मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या नंतर … Read more

विद्यमान राज्यातील विरोधी पक्षांची राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सहकार्यात्मक भूमिका !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ virodhi parti support to state employee old pension ] :  महाराष्ट्रातील NPS धारक कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना जशाच्या तसे लागू करण्यात यावी , अशी राज्य कर्मचाऱ्यांची खूप दिवसापासून मागणी आहे . या मागणी करिता आता विद्यमान विरोधी पक्षांची राज्य कर्मचाऱ्यांसाठी सहकार्यात्मक भूमिका दिसून येत आहे . याबाबत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातुन ध्वजदिन निधी 2024 रक्कम संवर्गनिहाय कपात करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ dhvajdin Nidhi Kapat Paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल पेड इन मे महिन्यांच्या वेतन देयकातुन ध्वजदिन निधी 2024 रक्कम संवर्गनिहाय कपात करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर परिपत्रकांनुसार राज्यातील कोषागार कार्यालयांना सदर निधींची रक्कम कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . मा.जिल्हाधिकारी , नाशिक यांचे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता (HRA )रोखून ठेवणे संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण निकाल !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee HRA IMP Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA ) संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल समोर आला आहे . या निकालामुळे इतर प्रलंबित याचिकेवर देखील हा निर्णय ग्राह्य धरला जाईल . सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणी राहण्याकरिता घरभाडे भत्ता अदा केला जातो , परंतु अनेक … Read more

राज्यातील वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक (ई – कुबेर प्रणाली) संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ E-kuber pranali] : राज्यातील वर्गातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 7 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर परिपत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून माननीय संचालक लेखा व कोषागारे यांच्या प्रति सादर करण्यात आला आहे  . … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मे 2024 चे  वेतन अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण अपडेट !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee May month payment update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे मे 2024 चे वेतन अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण अपडेट शिक्षण संचालक मार्फत देण्यात आली आहे . या संदर्भात माननीय शिक्षण संचालक यांच्याकडून दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सविस्तर परिपत्रक काढण्यात आले आहेत . सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले … Read more

OPS : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात आत्ताची महत्त्वपुर्ण अपडेट !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme update news] : राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट मार्फत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबतचा सविस्तर पत्रक पुढीप्रमाणे पाहुयात .. सदरचा पत्र हा मा. राज्याध्यक्ष / मा सचिव महाराष्ट्र राज्य जुनी … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या काळात महागाई भत्ता वाढीनंतर आता ग्रॅच्युईटीमध्ये मोठी वाढ ;

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Employee Mahagai Increase after Gratuity Increase News ] : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या काळांमध्ये डी.ए वाढीनंतर आता ग्रॅच्युईटीमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे . केंद्र सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली … Read more