सरकारी कर्मचारी शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु शकतो का ? नियम काय सांगतो पाहा सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ govt. employee invest in share market see rules ] : सरकारी कर्मचारी हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु शकतात का ? असा प्रश्न वारंवार कर्मचाऱ्यांना पडत असतो , याबाबत नियमावली काय आहे ? याकरीता केंद्र शासनांकडून दिनांक 20 मार्च 2023 रोजी एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेले होते . सदरचे … Read more