धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावरुन ; मंत्रीपद जाण्याची शक्यता !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Dhananjay munde ] : बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप विरोधांकडून केला जात आहे . यामुळे त्यांची चौकशी करण्याकरीता मंत्रीपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . सदर प्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यु प्रकरणावर धनंजय … Read more