शेतकऱ्यांनो शेतीसोबत करा दुध व्यवसायचा जोडधंदा ; पंढरपुरी जातीच्या म्हशी देतात दिवसाला 16 ते 18 लिटर दूध , जाणून सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : शेतकऱ्यांनो शेतीसोबत एखादा जोडधंदा करावा , जेणेकरुन शेतीच्या उत्पन्नापासून होणारे जोखीम काही अंशी कमी होते . यांमध्ये कुक्कुटपालन , दुधव्यवसाय , वराहपालन , शेळी…