विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना किसान ओळखपत्र (Farmer ID Card) ची आवश्यकता ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer pahchan patra ] : विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याकरीता आता शेतकऱ्यांना किसान ओळखपत्राची आवश्यकता भासणार आहे . याकरीता सरकारकडून विशेष शिबिरे आयोजित करुन शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र तयार करण्याचे काम सुरु आहे . केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत दिनांक 28.11.2024 रोजीच्या दिलेल्या निर्देशानुसार , शेतकऱ्यांसाठी डिजिटल पद्धतीने ओळखपत्र तयार करण्यासाठी देशातील … Read more