स्थानिक डी.एड बेरोजगारांना कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून समायोजन ; शासनांचा महत्वपुर्ण निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ teacher recruit in contract basis ] : राज्यांमध्ये स्थानिक डी.एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी शिक्षण सेवक म्हणून समायोजन करणेबाबत , राज्य शासनांकडून महत्वपुर्ण निर्णय घेतला गेला आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. राज्यात कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करुन नजिकच्या शाळेमध्ये समायोजन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनांकडून … Read more