22 जानेवारीला सर्व शाळा – महाविद्यालये राहणार बंद – शासनांकडून शासकीय सुट्टी जाहीर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 22 January Public Holiday Declear News ] : दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनांकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे , या दिवशी राज्यांमध्ये सर्व शाळा – महाविद्यालये त्याचबरोबर दारुचेही दुकान बंद असणार आहेत . दिनांक 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे श्री. रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा … Read more