7 व्या वेतन आयोगानुसार राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनस्तर लागु करणेबाबत ,GR निर्गमित !दि.02.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्य वेतन सुधारणा समिती 2017 चा अहवाल खंड – 2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व त्या अनुषंगिक शिफारशी लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभागांकडून…