State Employee : राज्य कर्मचाऱ्यांना जुन महिन्यांच्या पगाराबाबत , आत्ताची मोठी अपडेट ! जाणून घ्या सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे पाचवा / सहावा / सातवा वेतन आयोगानुसार वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचे दर सुधारित करण्यात आलेले आहेत .सदर महागाई भत्ताचे सुधारित दर जानेवारी 2023 पासून लागु करण्यात आलेले असून , जुन 2023 च्या वेतन देयकासोबत रोखीन अदा करण्याचे वित्त विभागांकडून आदेश … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना कुठल्याही दुरुस्ती शिवाय जुनीच पेन्शन , वाचा सविस्तर महत्वपुर्ण अपडेट !

State Employee : सन 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 1982-83 च्या जुनी पेन्शन मध्ये कुठल्याही दुरुस्तीशिवाय लागु करणेबाबत , आता राज्य कर्मचारी अधिकच आक्रमक झालेले आहेत . राज्य शासनांकडुन तीन महिन्यांच्या अवधीमध्ये जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करण्यात येतील असे आश्वासन राज्य शासनांकडून देण्यात आलेले … Read more

या प्रकरणांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना विलंबाने प्रदान होणारे देयके मिळणार व्याजासह ! वित्त विभाग – शासन निर्णय पाहा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांना विलंबाने प्रदान करण्यात येणारे देयके व्याजासह प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर देयके काही विशिष्ट प्रकरणांमध्येच देय करण्यात येत आहेत , कोणकोणत्या प्रकरणांमध्ये विलंबाने प्रदाने होणारे देयके व्याजासह प्रदान करण्यात येईल ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. वेतननिश्चिती : महाराष्ट्र नागरी … Read more

विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या महागाई भत्ता , वेतन , इतर पुरक भत्ते तसेच वेतनवाढी इ.देयके कर्मचाऱ्यांना व्याजासह प्रदान करणेबाबत शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतन , महागाई भत्ता , इतर पुरक भत्ते तसेच वेतनवाढी व आगावू वेतनवाढी इत्यादींच्या देयकांवर कर्मचाऱ्यांना व्याजासह प्रदान करणेबाबत नमुद आहे . सध्या राज्य कर्मचाऱ्यांना विहीत कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारेच देयके मिळत नसल्याने , कर्मचाऱ्यांना … Read more

आई – सासूचा सांभाळ केला नाही तर जाणार नोकरी , शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून हिसका !

लाईव्ह मराठी पेपर : प्रणिता पवार : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील विविध विभागात अनेक शासकीय कर्मचारी काम करत होते. मात्र आता मुलगा व सुनांना तशी नोकरी मिळत नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेऊन लाड पागे च्या माध्यमातून आपल्या जागेवर आपल्या मुलांना आणि सुनांना नोकरी दिली आहे. परंतु महानगरपालिकेमध्ये स्वतःची हक्काची नोकरी मिळाल्यानंतर पुढच्या पोरांनी सुद्धा त्यांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबविणेबाबत , राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.15.06.2023

मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रियेस विलंब न लावता तात्काळ राबविणेबाबत राज्य शासनांच्या उप सचिव ( कार्यासन आस्थापन ) विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.15.जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत . राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या पदोन्नतीबाबत मा.मंत्री ( शालेय शिक्षण ) महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.14.06.2023 … Read more

महाराष्ट्र राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत सामान्य प्रशासन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.15.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागांकडून दि.15 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी करावयाची कार्ये ,ई- आफीसेस , कामकाज इ.बाबींवर लक्ष केंद्रीय करण्यात आलेले आहेत . शाससकीय कामकाज व्यवस्थितपणे … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये झाला मोठा बदल ; आता कर्मचाऱ्यांना मिळणार नाही घरभाडे भत्ताचा लाभ , पहा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सध्या घर भाडे भत्ता मिळण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे , काही शासकीय कर्मचाऱ्यांना याचा चांगलाच फटका बसण्याची माहिती समोर येत आहे. सातवा वेतन आयोग याप्रमाणे HRA चे नियम पूर्णपणे बदललेले आहेत. या संदर्भाबद्दल केलेल्या शासनाच्या विभागाकडून आता नवीन नियम जाहीर केले आहेत. वित्त मंत्रालय … Read more

25 वर्षे सेवा पुर्ण केल्यानंतर पुर्ण पेन्शनचा लाभ , तर 10% अतिरिक्त पेन्शन भत्ताचा लाभ ! सरकारने घेतला मोठा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शन संदर्भात विविध राज्य सरकारकडून महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येत आहेत . आता सरकारकडून २५ वर्षे सेवा पुर्ण झाल्यानंतर पुणै पेन्शनचा लाभ त्याचबरोबर १० टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ देखिल अनुज्ञेय करणेबाबत सरकारकडून मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय नसून राज्यस्थान … Read more

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे “सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे ” करणे अत्यावश्यक , याबाबत शासनाकडून कोणती आहे तरतुद ?

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहेत . सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 वर्षे करणेबाबत केंद्र सरकारसह देशातील 25 राज्य सरकारने निर्णय घेवून अंमलात देखिल आणले आहेत . यामुळे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वयामध्ये ( Retirement Age ) आणखीण … Read more