राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर वेतन बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ October month payment update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन हे ऑक्टोंबर महिन्यापुर्वीच अदा केले जाणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे . कारण या महीन्यात दिवाळी सणाची सुरुवात ही 26 ऑक्टोंबर पासुन होते आहे . महाराष्ट्र राज्य सरकारकडून विशेष सणानिमित्त वेतन / निवृत्तीवेतन हे वेळेपुर्वीच अदा केले … Read more

कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी , पदोन्नतीचे टप्पे , पेन्शन , आश्वासित प्रगती योजना , सुधारित वेतन बाबत बैठक संपन्न ; जाणून घ्या इतिवृत्त..

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees various demand meeting ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी , पदोन्नतीचे टप्पे , पेन्शन , आश्वासित प्रगती योजना , सुधारित वेतन अशा विविध मागणीवर दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी बैठक संपन्न झाली , सदर बैठकीचे इतिवृत्त … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक पडताळणी बाबतचे विवरणपत्र ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ service book record info] : कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन प्राप्ती करिता सेवा पुस्तक पडताळणी केली जाते , यामध्ये काही त्रुटी आढळल्यास , सदर कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच निवृत्तीनंतरचे लाभ दिले जात नाहीत . याकरिता कोणकोणत्या बाबी सेवा पुस्तकांमध्ये आवश्यक आहेत , ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात . यामध्ये कर्मचाऱ्याचे प्रथम नियुक्तीची … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वीच सुधारित वेतनश्रेणी लागु होणार ; जाणून घ्या GR ..

Live marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee new pay scale ] : राज्यातील ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगांमध्ये वेतनत्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशा पदांच्या वेतनत्रुटी निवारण करुन सुधारित वेतन श्रेणी दिवाळी सणापुर्वीच लागु करण्यात येणार आहेत ,या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दि.11.09.2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more

विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत परिपत्रक निर्गमित .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer paripatrak from chief election officer Maharashtra ] : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत , मा.मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत आत्ताची मोठी अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state transfer big update news ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत असून , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. प्रसार माध्यमातुन मिळालेल्या माहितीनुसार देशात महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या संभाव्य दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी होणार आहेत . … Read more

कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन , निवृत्ती वेतन,  DA , पाचवा हप्ता अदा करणे बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित ..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee July month payment pension, 5th installment paripatrak ] : कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन , निवृत्ती वेतन , महागाई भत्ता,  सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता,  इतर भत्ते अदा करणे संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 22 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more

अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले ? जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Government budget 2024 ] : केंद्र सरकारचे दिनांक 23 जुलै 2024 रोजी वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केले , या अर्थसंकल्पांमध्ये सर्व गटातील नागरिक , शेतकरी , कर्मचाऱ्यांसाठी तरतुद करण्यात आली . यामध्ये देशातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमकी कोणती तरतुद करण्यात आली आहे , याबाबत सविस्तर माहिती … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन संदर्भात , केंद्र सरकारचा मोठा खुलासा !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee new pay commission update] : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात केंद्र सरकारकडून काल दिनांक 22 जुलै 2024 रोजी महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे  . केंद्र सरकारचे आज दिनांक 23 जुलै रोजी अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे . सदर अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन योजना तसेच … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्षे नकोच ! त्याऐवजी 55 वर्षे करण्याची स्पर्धा परीक्षा उमेदवारांची मागणी ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state empoloyee retirement age news ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे कि , केंद्र सरकार व इतर 25 राज्य शासनाप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात यावीत . या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत प्रस्ताव तयार करुन मंत्रीमंडळ मंजुरीसाठी 1 महिनापुर्वीच … Read more