राज्यातील कमर्चारी / कामगारांना “या” पाच दिवशी भरपगारी शासकीय सुट्टी जाहीर ; शासन निर्णय निर्गमित , GR दि.05.04.2024

Live Marathipeper संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee / Worker Pay Leave Up To 5 Days ] : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करीता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , ऊर्जा , कामगार व खनिजकर्म विभाागांकडून दिनांक 05 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात … Read more