महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची भरपगारी राष्ट्रीय सुट्टी ,तसेच पुरुषांबरोबर वेतनाची मागणी ;
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ women Employee National Holiday in MC Period ] : महिला कर्मचारी आजच्या युगांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावुन काम करीत असल्या तरी , त्यांच्या मासिक पाळी कालावधीमध्ये , त्यांना होणाऱ्या वेदना त्रासदायक असतात , तरी देखिल ते नियमित काम करीत असतात . काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना या मासिक कालावधीमध्ये … Read more