आता कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्या होणार नाहीत , अधिवेशनातुन आली मोठी माहिती समोर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer New Update From Adhiveshan ] : राज्यातील शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या विशिष्ठ सेवा कालावधीनुसार , एका कार्यालयांतुन दुसऱ्या कार्यालयांमध्ये प्रशासकीय / विनंती / तक्रारी बदली करण्यात येत असते . परंतु यापुढे राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे नियमित बदल्या होणार नसल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी माहिती दिली … Read more