सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3% ची वाढ ; मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee mahagai bhatta 3% vadh cabinet nirnay ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये माहे जुलै 2024 पासून आणखीन 3% ची वाढ लागू करणे संदर्भात महत्वपूर्ण निर्णय येत्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे . महागाई भत्तामध्ये 3% ची वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांच्या … Read more