महायुतीची जागा वाटपावर अखेर शिक्कामोर्तब ; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळाल्या ..

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ mahayuti jagavatap shikka mortab update ] : दिल्ली येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये , महायुतीची जागा वाटपावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे . सदर बैठक देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जागावाटपाचा फार्मूला निश्चित करण्यात आला आहे . महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाला 155 जागा , तर शिवसेना … Read more