NPS धारक अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपुर्ण माहिती ; 31 मार्च 2025 पर्यंत करावे लागेल हे काम !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS Employee imp update about new nps scheme / UPS Pension Scheme ] : राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना पेन्शन विकल्प संदर्भात मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . यानुसार राज्य शासन सेवेत दि.31.03.2024 पर्यंत विकल्प सादर करावे लागणार आहेत . राज्य शासन सेवेत दि.01.11.2005 नंतर रुजु झालेल्या अधिकारी / … Read more