राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन , निवृत्तीचे वय 60 वर्ष , सुधारित वेतनश्रेणी , वाढीव DA बाबत, महत्वपूर्ण अपडेट !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees old pension, Retirement age 60 year & new pay scale DA  update ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याकरिता बऱ्याच दिवसापासून आंदोलने , मोर्चे काढण्यात येत आहेत . यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना (Old pension scheme ) जशाच्या तसे लागू करण्यात यावी . याकरिता … Read more