राज्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणून 60,000/- रुपये – पाहा सविस्तर शासकीय योजना !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणाऱ्यां विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळाल्यास ,त्या विद्यार्थ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख्य वसतिगृह निर्वाह भत्ता खाली नमुद अटींच्या अधिन राहून 60,000/- रुपये…