लोकसभा निवडणूका 2024 बाबत प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांची राज्यातील निकालाबाबत मोठी भविष्यवाणी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ loksabha election 2024 Bhavishyavani ] : लोकसभा निवडणूका 2024 निकालाबाबत अनेक तर्क -वितर्क लावण्यात येत आहेत . यांमध्ये प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी राज्यातील लोकसभेच्या निकालाबाबत आपली भविष्यवाणी केली आहे . राज्यांमध्ये यंदाच्या वेळी मोदी लाट बरीचशी ओसरली आहे , यामुळे भारतीय जनता पार्टीला यंदा मोठ्या संकटाचा सामना करावा … Read more