रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत , महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.25 मे 2023
लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेमध्ये रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत , राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभागांकडून दि.25 मे 2023 रोजी एक…