अर्जित रजा रोखीकरण बाबत सुधारित शासन निर्णय ; पाहा सविस्तर GR .

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Arjit Raja Rokhikaran sudharit shasan nirnay gr ] : अर्जित रजा रोखीकरण बाबत राज्य शासनांच्या शा.शि.विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.15.01.2001 रोजीच्या निर्णयानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची 240 दिवसांची मर्यादा 300 दिवसांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे . तर शालेय शिक्षण विभागाच्या दि.09.04.2001 रोजीच्या … Read more

निवडणुक कर्तव्यावर असताना अधिकारी / कर्मचारी जखमी / मृत्यु झाले असताना सानुग्रह अनुदान देणेबाबत अत्यंत महत्वपुण GR !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty employee sanugrah anudan shasan nirnay ] : निवडणुक कर्तव्यावर असताना अधिकारी / कर्मचारी जखमी अथवा मृत्यु झाले असताना , सानुग्रह अनुदान देणे बाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 11.04.2019 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार , निवडणुकीच्या कर्तव्यार्थ … Read more

माहे डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारं हे मोठे आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee payment increase from December month ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात माहे डिसेंबर महिन्यांपासुन मोठी वाढ होणार आहे . कारण डिसेंबर मध्ये काही महत्वपुर्ण बाबींवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे ,याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . महागाई भत्ता वाढ : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा सुधारित / महत्वपूर्ण शासन निर्णय ..

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee benifits after retirement graduaty ] :  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण /  दिलादायक शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे . केंद्र सरकार … Read more

कर्मचाऱ्यांचे बदलीचे सुधारित वेळापत्रक , बाबत परिपत्रक निर्गमित दि.07.11.2024

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer new timetable ] : कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सुधारित वेळापत्रक बाबत सुधारित परिपत्रक दि.07 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत . सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण दिनांक 18 जुन 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत , … Read more

विधानसभा निवडणुकीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 100% मतदानाकरिता , राज्यात जनजागृती मोहीम ..

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee election janjagruti mohim ] : सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे सत्र सुरू आहे . दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत . या निवडणुकीमध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या 100% मतदारांकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे . मागील लोकसभा निवडणुका … Read more

निवडणूक कामकाजातून “या” अधिकारी / कर्मचाऱ्यांना वगळण्याची मागणी !

live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Election duty cancellation demand ] : निवडणूक कामकाजामधून काही विशिष्ट कारणासाठी वगळण्यात येते , यामध्ये दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे . परंतु यंदाच्या वेळी अधिकारी / कर्मचारी यांची कमतरता लक्षात घेऊन अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांना देखील निवडणूक कामकाजाचे आदेश देण्यात आलेले आहे . अधिकारी / कर्मचारी अपंग असल्यास … Read more

शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांसाठी  हा नियम अधिक सक्तीने लागू , परिपत्रक निर्गमित दि.21.10.2024

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee traffic rule helmet use paripatrak ] : शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी सक्तीने हेल्मेट परिधान करणे संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्यामार्फत दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे की , माननीय न्यायमूर्ती श्री.अभय सप्रे … Read more

निवडणुकीच्या कर्तव्य कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मतदान संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ election duty employee’s voting letter from election commission ] : आगामी विधानसभा निवडणुका 2024 निवडणुकीच्या कर्तव्यावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा अधिकार देणे संदर्भात , दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे . कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य … Read more