राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता डी.ए थकबाकीस ,तसेच घरभाडे भत्ता व तद्नुषंगिक भत्ते विनाविलंब देण्याचे निवेदन !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता , डी.ए थकबाकीसह देणेबाबत , मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहेत . केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय तसेच इतर पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै 2024 पासुन डी.ए थकबाकीसह वाढीव 3 टक्के महागाई भत्ता देण्याची … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; सन 2024-25 वर्षात देयके सादर करणेबाबत , परिपत्रक निर्गमित !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee medical bill paid shasan paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्फत दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात … Read more

कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासाठी अनुदानाचे वितरण  ; GR निर्गिमित दि.01.01.2025

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee payment anudan shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासाठी अनुदान वितरण करण्यात आले आहेत , या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन … Read more

31 डिसेंबरला कर्मचारी बारमध्ये आढळल्यास , होणार कायदेशिर कारवाई ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ If any employee is found in the bar on December 31, legal action will be taken. ] : दिनांक 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पार्टी करण्यात येते . यांमध्ये मद्यमान मोठ्या प्रमाणात केले जाते . तर 31 डिसेंबरची पार्टी करताना जर कर्मचारी बार मध्ये आढळल्यास त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करण्याचे … Read more

नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत 53% DA वाढीच्या प्रस्तावास मंजुरी ..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta ward cabinet nirnay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे , संदर्भातील निर्णय नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे . प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सरकारी … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या व पदस्थापना करताना घ्यावयाची दक्षता बाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer shasan paripatrak ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या व पदस्थापना करताना घ्यावयाची दक्षता बाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सर्व मंत्रालयीन प्रशासकीय … Read more

शिक्षकांच्या पेहराव संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding teachers’ attire ] : शिक्षकांच्या पेहराव संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 15.03.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार राज्यातील , शाळांमधील कार्यरत शिक्षकांनी आपली वेशभूषा कशी असावी , याबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत . त्यानुसार शिक्षकांनी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाहीच , अन्यथा सरकार दिवाळखोरीत – विद्यमान मा. मुख्यमंत्री..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ There is no old pension scheme for state employees, otherwise the government will go bankrupt – the present Hon. Chief Minister ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करणे शक्य नसल्याचे , राज्याची मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये स्पष्ट केले आहे . राज्य कर्मचाऱ्यांना … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल लिहीण्याबाबतचे वेळापत्रक ; जाणून घ्या सविस्तर ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding writing confidential reports of state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे गोपनिय  अहवाल लिहीण्याबातचे वेळापत्रक संदर्भात सदर लेखामध्ये सविस्तर माहिती घेवूयात .. स्वयंमुल्यनिर्धारण अहवाल : स्वयंमुल्यनिर्धारण अहवालासह परिशिष्ट ब मधील गोपनिय अहवालाचे कोरे फॉर्म सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात वाटप करण्याचे निर्देश … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना UPS / सुधारित NPS योजना नकोच ; तर OPS पेन्शन योजनाची मागणी – विधान परिषदेतील आत्ताची अपडेट !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee ops pension scheme Update  news ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे , शिवाय केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एका पेन्शन योजनेचा पर्याय निवडण्याचा कर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्राची एकीकृत पेन्शन योजना … Read more