राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वीच मिळणार सुधारित वेतनश्रेणीचा लाभ ; पाहा सविस्तर GR !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee sudharit vetanshreni shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतनत्रुटी दुर करण्यासाठी राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दि.16.03.2024 रोजी वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करण्यात आले होते . सदर वेतनत्रुटी निवारण समितीचे कामकाज सुरु असून , सदर समितीला आपला अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत … Read more