देशात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यास , सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व नविन वेतन आयोगाचे असणार दबाव !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee old Pension & New Pay Commission ] :  मिडिया रिपोर्टनुसार देशांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होण्याची संभावना अधिक असेल , परंतु महायुतीला सन 2014 व 2019 प्रमाणे जागा मिळण्याची संभावना कमी आहे . उद्या लोकसभा निवडणूका 2024 चा निकाल जाहीर होणार आहे . जर देशांमध्ये महायुतीची सत्ता मोठ्या मताध्याक्याने … Read more

अर्जित रजा रोखीकरण संदर्भात महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.30 मे 2024

Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Arjit raja Rokhikaran paripatrak ] : कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरणाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 30 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सदर प्रकरणे निकाली काढण्याकरीता संचानलायस्तरावरुन मार्गदर्शन मिळणेबाबत शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) , … Read more

Old Pension : या राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा रद्द करण्यात येणार ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme update ] : देशांमध्ये जुनी पेन्शन योजनांच्या मागणीसाठी देशांमध्ये मोठे आंदोलन झाले होते , महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांनी देखिल जुनी पेन्शनच्या मागणीसाठी 7 दिवसांचे काम बंद आंदोलन केले होते , मात्र राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसारखी सुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना विविध रजा काळामध्ये मिळते “या” प्रमाणात वेतन ; जाणून घ्या सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Various Leave & Leave Period Payment Rules ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या रजा मिळत असतात , यांमध्ये अर्जित , अर्धवेतन , परिवर्तीत , असाधारण , प्रसुती / गर्भपात अशा प्रकारच्या रजा अनुज्ञेय होत असतात , सदर रजा कालाधीमध्ये , कर्मचाऱ्यांस कोणत्या प्रमाणात वेतन अनुज्ञेय होते … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50 टक्के प्रमाणे देणेबाबत , वित्त विभागांकडून अधिकृत्त GR या दिवशी होणार निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Mahagai Bhatta Increase News ] : राज्यातील सरकारी , निमसरकारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 50 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ अदा करणेबाबत , राज्य शासनांकडून अधिकृत्त शासन निर्णय पुढील महिन्यात निर्गमित होणार आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के डी.ए … Read more

कर्मचाऱ्यांच्या समायोजन , बदली , पदोन्नती व नियुक्यांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Samayojana , transfer , Pramotion imp paripatrak ] : आता नविन शैक्षणिक वर्ष येत्या 13 जुन पासून सुरु  होत असल्याने , कर्मचाऱ्यांचे समायोजन , पदोन्नती , बदल्या तसेच नियुक्यांची मोठी लगभग सुरु झाली आहे , याबाबत जिल्हा परिषद कोल्हापुर मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . प्राथमिक … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी व अनुदानित संस्था मधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा महत्वपुर्ण GR

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee & Teacher – Non Teaching staff gr ] : महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 व वित्त विभागाकडील शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची निवृत्तीवेतन प्रकरणे संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या मार्फत निवृत्तीवेतन वाहिनी या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे मे पेड इन जुन वेतन , निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने वितरण करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee May Paid In Jun Payment Anudan ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 20 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे मे 2024 … Read more

कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांच्या वैयक्तिक भाग धारण संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee co-operative patsantha update ] : राज्यातील नागरी / ग्रामीण बिगरशेती / कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांच्या वैयक्तिक भाग धारण मर्यादेबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य , पुणे यांच्या मार्फत अंत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलै वेतनासोबत मिळणार , वाढीव 50 टक्के महागाई भत्ता ; जानेवारी ते मे पर्यंतच्या डी.ए फरकही मिळणार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee DA Increase Paid In Jully Month News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ताचा लाभ हा जून पेड इन जुलै वेतन देयकासोबत मिळणार असल्याची मोठी शक्यता समोर येत आहे . कारण राज्यांमध्ये दिनांक 4 जुन पर्यंत आचार संहिता असणार आहेत , त्यानुर राज्य … Read more