राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन व तद्नुषंगित बाबी लागु करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.18.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : शासन निर्णय – माननीय सर्वोच्च न्यायालयातील रीट याचिका क्रमांक 643/2015 नुसार राज्य शासनाने सुधारित सेवानिवृत्ती वेतन आणि तद्नुषंगित बाबी लागु करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.18 ऑगस्ट 2023 रोजी विधी व न्याय विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने दुय्यम न्यायालयाील सेवानिवृत्त न्यायिक … Read more

GR : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांस होणाऱ्या अतिप्रदानाबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.17.08.2023

राज्यातील गट अ , गट ब , गट ब  ( अराजपत्रित ) , गट क व गट ड मधील शासकीय कर्मचाऱ्यास होणाऱ्या अतिप्रदानाबाबत , राज्याच्या वित्त विभागांकडून दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना , त्यांच्या सेवा काळात होणाऱ्या अतिप्रदानाच्या रकमांची वसुली क्षमापित करण्याबाबतच्या अनुषंगाने … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण : विविध सेवाविषयक प्रस्तावांसाठी तपासणीसुची सुधारित पुस्तिका ! PDF

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे विविध विभागांकडून सेवा विषयांचे प्रस्ताव हे सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेकरीता सादर करण्यात येत असतात . जर सदर प्रस्तावामधील परिपुर्णता नसल्यास सदर प्रस्ताव संबंधित विभागास परत करण्यात येत असतो , ज्यामुळे सदर प्रस्ताव पुर्ण होण्यासाठी विलंब लागला जातो . सदरचा विलंब टाळावा याकरीता सामान्य प्रशासन … Read more

न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात नविन शासन परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे संदर्भात राज्याचे उपसचिव यांच्याकडून राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत. सदर परिपत्रकानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेत दाखल झालेल्या रिट याचिकांमध्ये मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे अनुपालन न केल्याचे निदर्शनास … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीबाबत विधासभेत झाली चर्चा , मंत्र्याने कार्यवाही करण्याचे दिले आदेश !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता , या प्रश्नावर मंत्री महोदय यांनी सकारात्मक उत्तर देत राज्य कर्मचाऱ्यांच्या विचारण्यात आलेल्या प्रलंबित मागणीवर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . विधासभा सदस्य श्री. रविंद्र वायकर , श्री. विनोद निकोले , श्री. बाळासाहेब थोरात , … Read more

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यांमध्ये मोठी , वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अतिकालिक भत्त्यांमध्ये वाढ होणेबाबत , वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण दिलासांदायक शासन निर्णय दिनांक 07 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . वाहन चालकांना मिळणाऱ्या अतिकालिक भत्त्याच्या वेळेमध्ये व प्रचलित दरांमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता . यानुसार आता राज्य शासनाने असे आदेश … Read more

दिनांक 01 ऑगस्‍ट 2023 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 10 पेक्षा अधिक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी संदर्भात राज्याच्या विविध विभागांकडून शासनांकडून दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी 10 पेक्षा अधिक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .   यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांकडून विशेषज्ञ संवर्गातील अधिकारी यांच्या पदलीने पदस्थापनेबाबत GR निर्गमित करण्यात आलेला आहे . तसेच ग्राम विकास विभागांकडून … Read more

अखेर राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांना हे लाभ लागु , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.28.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे  शासकीय / निमशासकीय कर्मचारी यांच्यासह व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक .28 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांकडून महात्मा ज्योतिराव … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आंदोलनास यश ,शासनांकडून विविध पेन्शन लाभ लागु करणेबाबत परिपत्रक निर्गमित ! दि.18.07.2023

लाईव्ह मराठी पेपर प्रणित पवार :  महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च रोजी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दिनांक 20 मार्च पर्यंत राज्यव्यापी बेमुदत संपावर होते . या संपाच्या अनुषंगाने राज्य शासनांकडून विविध पेन्शन लाभ ( केंद्र सरकारच्या धर्तीवर ) राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आले आहे , या संदर्भात राज्य शासनांच्या संचालनालय स्तरावर परिपत्रक निर्गमित … Read more

Transfer : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द बाबतचा GR रद्द करणे संदर्भात , आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या रद्द हा शासन निर्णय रद्द करणेबाबत पुन्हा ऑनलाईन बदल्या चालू करणे संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेले आहे . या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने … Read more