राज्य शासनांकडुन आश्वासन न पाळल्याने दि.29 ऑगस्टपासून राज्य कर्मचारी बेमुदत संपावर ; प्रशासकीय कामकाज रखडणार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee bemudat stike from 29 aug 2024 ] : राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासुन बेमुद संप पुकारला जाणार आहे . सदरचा संप हा राज्य सरकारी – निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती , महाराष्ट्र यांच्या वतीने पुकारण्यात आला आहे … Read more

विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत परिपत्रक निर्गमित .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer paripatrak from chief election officer Maharashtra ] : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत , मा.मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजी … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजना संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.30.07.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee anukanpa niyukti yojana shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजना संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय नगर विकास विभागाकडून दिनांक 30 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाचा अनुकंपा नियुक्ती योजना बाबतचा सर्वसमावेशक सुचनांचे एकत्रिकरण असलेला शासन निर्णय दिनांक … Read more

कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन , निवृत्ती वेतन,  DA , पाचवा हप्ता अदा करणे बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित ..

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee July month payment pension, 5th installment paripatrak ] : कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन , निवृत्ती वेतन , महागाई भत्ता,  सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता,  इतर भत्ते अदा करणे संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 22 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more

अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले ? जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Government budget 2024 ] : केंद्र सरकारचे दिनांक 23 जुलै 2024 रोजी वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केले , या अर्थसंकल्पांमध्ये सर्व गटातील नागरिक , शेतकरी , कर्मचाऱ्यांसाठी तरतुद करण्यात आली . यामध्ये देशातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमकी कोणती तरतुद करण्यात आली आहे , याबाबत सविस्तर माहिती … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांने राजीनामा दिल्याच्या नंतर पुन्हा राजीनामा मागे घेणेबाबत वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee resignation shasan nirnay ] : राज्य शासन सेवेमध्ये दिनांक 01.11.2005 नंतर नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांने राजीनाम दिला असेल , अशा कर्मचाऱ्यांना परत राजीनामा मागे घेणेबाबत  , राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 09 मे 2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . दिनांक 01 नोव्हेंबर … Read more

समिती शिफारशीच्या GPS योजना ऐवजी म.ना.से.अधि.1982 -84 अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुर्ववत लागु करणेबाबत ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme new update news ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या समिती शिफारसाीच्या जीपीएस योजना ऐवजी म.ना. से .अधि. 1982-84  अंतर्गत जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करणेबाबत , राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना पालघरचे निर्वाचित खासदार डॉ.हेमंत सावरा यांच्याकडून निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत . सदर पत्रांमध्ये … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2024 पासुन 30% / 20% / 10% घरभाडे भत्ता ( HRA ) सुधारित करणेबाबत प्रधान सचिव यांना पत्र सादर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State employee HRA update news ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या ( HRA ) दरात दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन सुधारणा करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत राज्याचे प्रधान सचिव / अपर मुख्‍य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्या प्रति मागणीचे पत्र दिनांक 18.07.2024 … Read more

राज्य वेतनत्रुटी निवारण समितीचे कामकाज जोरात ; वेतनत्रुटीवर तोडगा लवकरच ! वेतनत्रुटी असल्यास विभाग / संघटना मार्फत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state vetantruti nivaran samiti work in progress ] : राज्‍य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 14जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या , परिपत्रकानुसार वेळापत्रकानिहाय राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटींचे प्रस्ताव वेतनत्रुटी निवारण समितीमार्फत घेण्यात येत आहेत . आतापर्यंत 08 विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटीचे प्रस्ताव संबंधित विभाग तसेच कर्मचारी संघटना मार्फत वेतनत्रुटी निवारण समिती … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासुन महागाई भत्त्याची थकबाकी देणेबाबत , महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.16.07.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee da thakabaki paripatrak ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . सदर डी.ए वाढ माहे जुलै महिन्यांच्या वेतन देयकासोबत डी.ए फरकासह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील राज्य शासकीय … Read more